मराठी पुस्तकांची ग्लोबल जत्रा

सुरु होत आहे लवकरच….

२४ x ७ x ३६५ सुरु असलेली ही मराठी पुस्तकांची एकमेव जत्रा…

 

  • विषयानुसार विविध दालने

  • प्रत्येक पुस्तकासाठी एक स्वतंत्र पान

  • प्रत्येक लेखकाचे स्वतंत्र पान

  • प्रत्येक प्रकाशकाचे स्वतंत्र पान

  • पुस्तकाच्या पानावर पुस्तकाची संपूर्ण माहिती

  • पुस्तकाच्या पानावर खरेदीच्या लिंक्स

  • प्रत्येक लेखकाची सर्व पुस्तके एकाच पानावरुन उपलब्ध

  • प्रत्येक प्रकाशकाची सर्व पुस्तके एकाच पानावरुन उपलब्ध

  • पुस्तकाची संपूर्ण माहिती कायमस्वरुपी जत्रेत उपलब्ध.

  • सहभागासाठी अतिशय अल्प आणि परवडणारे दर आणि पर्याय

  • संपूर्ण सूची उपलब्ध करण्याची सोय

  • खास प्रमोशनसाठी जाहिरात बॅनर्स उपलब्ध

  • कोणतेही पुस्तक Google Search Engine मधून शोधता येणार

  • जगभरातील ४,००,००० मराठी वाचकांपर्यंत नियमितपणे प्रसारित केली जाईल.

  • ग्लोबल जत्रेतून विक्री झालेल्या पुस्तकांची विक्रीची संपूर्ण रक्कम तुमच्याच हातात.

  • जत्रेतून झालेल्या पुस्तक विक्रीमध्ये कोणालाही कोणतेही कमिशन नाही.


जत्रेत सहभागासाठी पुस्तक नोंदणी सुरु झाली आहे. आजच सवलतीच्या दरात आपले पुस्तक जत्रेत उपलब्ध करा...


सहभागासाठी विविध पर्याय..


तारांकित
रु.१०००/- पहिल्या वर्षासाठी. पुढील वर्षासाठी रु.५००/-


लक्षवेधी -
रु.२५००/- पहिल्या वर्षासाठी. पुढील वर्षी रु.१०००/-


सूची नोंद
रु.२५०/- प्रति वर्ष


१०० पुस्तकांची सूची
रु.१००००/- पहिल्या वर्षासाठी. पुढील वर्षासाठी रु.२५००/-

/-